स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई सातारा शहरातील मटका जुगार व्यावसायिक समीर कच्छी यांचे जुगार अड्ड्यावर छापा टाकून १६,२६,०७०/- रुपयाचे जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त.
उपसंपादक -रणजित मस्के सातारा : - श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा...