लोणंद पोलीस स्टेशनची कारवाईमोटारसायकल चोरीच्या दाखल गुन्हयातील २ आरोपी व १ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सहभाग निष्पन्न करुन ३ दुचाकी केल्या हस्तगत..
उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- लोणंद पोलीस ठाणेचे हददीमधुन मोटरसायकल चोरी गेल्याबाबत दि.९.७.२०२३ व दि.११.७.२०२३ रोजी २ गुन्हे लोणंद...