स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक/टेम्पो मधून डिझेल चोरी करणारी टोळी केली गजाआड…
उपसंपादक - रणजित मस्के सातारा दिनांक १०/१०/२०२३ श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमत दाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी...