अटक आरोपी अविनाश पिसाळ याचेकडुन वाई तपास पथकाने १ पिस्टल, व १ जिवंत काडतुस असा एकूण ६५,३०० रु किं चा मुद्देमाल केला हस्तगत…
उपसंपादक - रणजित मस्के सातारा :-वाई पोलीस ठाणे गु.र.नं ७६९ / २०२३ शस्त्र अधिनियम ३.४.२५ वन्यजीव अधिनियम ९.३९.५०.५१ अन्वये वाई...
