१२ वर्षीय शाळकरी मुलाच्या खुनाच्या संवेदनशील व गंभीर गुन्हयातील आरोपी ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा व वाठार पोलीस ठाणे यांचेकडून जेरबंद
उपसंपादक -रणजित मस्के सातारा :- दिनांक २३/१२/२०२३ रोजी मौजे हिवरे ता. कोरेगांव जि. सातारा गांवचे हद्दीत कुंभारकी नांवचे शिवारात विक्रम...