सांताक्रूझ प्रगती एस.आर.ए.च्या मुलभूत सुविधा बंद..?रहिवाशांची लेखी तक्रार वाकोला पोलीस ठाणे महापालिकेत सादर..
सांताक्रूझ (पुर्व) : दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी ,प्रगती एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, प्रगती नगर ,वाकोला ब्रीज येथील सोसायटीचे...