स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी शासनाने निर्बंध केलेले अवैध सुगंधी तंबाखु साठा करणारे आरोपी केले जेरबंद ..
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :-पोलीस स्टेशन कवठेमहांकाळ १२,१२,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत. अपराध क्र आणि कलम गु.र.नं. ४६४/२०२४ बी.एन.एस. कलम २२३,...