शिराळा बसस्थानकाचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रहारचे बंटी नांगरे पाटील यांचे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन..
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :- दी. 27/12/2024 रोजीशिराळा बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. बसेस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची पुरती...