स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी गांजा विक्री करणारा आरोपी जेरबंद करून १ किलो २१९ ग्रॅम गांजा केला जप्त..
सांगली सह संपादक- रणजित मस्के पोलीस स्टेशनसंजयनगरअपराध क्र आणि कलम५९/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव फिर्यादी नाव आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ...