स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद करून ५ किलो ७१० ग्रॅम वजनाचा किंमत अंदाजे ५,७९,२५,०१०/- ( पाच कोटी एकोणऍशी लाख पंचवीस हजार दहा रुपये )रुपयाचा मुद्देमाल जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के सांगली: सांगली शहर पोलीस ठाणे ०८.२.२०१३ रोजी बन्यजीव अधिनियम १९७२ कलमान्वये अपराध संदीप आनंदा पाटील पोहेकॉ /१७६३ स्थानिक...