स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी शेतक-यांच्या पाण्याच्या मोटार व ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणारा इसमास जेरबंद, करुन ०४ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १,७७,०००/- रु. (एक लाख सत्त्याहत्तर हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के सांगली: तासगांव पोलीस ठाण्यातगुरनं २५/२०२२ भादविस शहाजी दत्ताजी जाधव वय ६६ रा, येळावी ता. तासगाव जि. सांगली यानीदि.१४.१.२०२२...