सांंगलीत विजेंद्र करिअर अकॅडमीच्या सत्कार समारंभात “मी कसा घडलो” या विषयावर श्री अभिजीत कुंभार यांचे मार्गदर्शन…
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :-शुक्रवार दिनांक 11जानेवारी 2024 रोजी करिअर अकॅडमी शेडगेवाडी मध्ये सत्कार समारंभ व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती....