भिवर्गी येथे शाळेत चोरी करणाऱ्यावर उमदी पोलीसांनी कारवाई करुन ६१ हजारांचा मुद्देमाल केला जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :- भिवर्गी (ता.जत) येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील ६१ हजार किमतीचे शैक्षणिक साहित्य लंपास करणाऱ्या संशयितास उमदी पोलिसांनी...