सांगलीत जनावरांना अमानुष वागणूक देवून अवैद्य कत्तल करण्याचे हेतूने वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :-मा पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवैधरित्या गोवंश जनावरे कत्तली करीता वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते....