सणासुदीच्या अनुशंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे आज दि. १५/०७/२०२५ रोजी पोलीस, महसुल, जिल्हा परीषद, शिक्षण तसेच आरोग्य विभागांची समन्वय बैठक पार…
सह संपादक -रणजित मस्के सांगली सदर बैठकीमध्ये पोलीस, महसुल व शिक्षण विभागाच्या समन्वयातुन कन्या सबलीकरण योजना राबविणेबाबत चर्चा झाली. महिला...