शहापुर पोलीसानी अनोळखी इसमाचा खुन करुन पुरावा नष्ठ केलेल्या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यानी केली अटक..
शहापूर : सह संपादक - रणजित मस्के दिनांक 30/04/2025 रोजी 10.41 वा.चे पुर्वी उबरखांड गावचे हद्दीत मुंबई नाशिक महामार्गालगत मोकळया...