जनसंवाद अभियान” अंर्तगत पालघर जिल्हा पोलीस दलाकडून विक्रमगड येथे “रस्ता सुरक्षा अभियान २०२५ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…!
उपसंपादक : मंगेश उईके विक्रमगड. मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता दरवर्षी...