वाघोली पोलीसांनी लोणावळा भागातील एक वर्षापूर्वी बोलेरो पिकअप टेम्पो चोरी करणारा सराईत आरोपी घेतला ताब्यात…
सह संपादक -रणजित मस्के लोणावळा :-दि.१९/०६/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली...