लातूर

१ लाख ९४ हजार रुपये किमतीचा ९ .७ किलो गांजाच्या झाडासह स्था. गुन्हे शाखा व पोलीस ठाणे रेणापूर यांनी केली कारवाई..

सह संपादक -रणजित मस्के लातूर याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर...

16 लाख 89 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 10 व्यक्ती विरुद्ध 09 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर लातूर पोलिसांची कारवाई…

सह संपादक -रणजित मस्के लातूर ; पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध...

लातूर पोलीसांकडून दरोडा, जबरीचोरी व घरफोडीचे १७ गुन्हे उघड..

उपसंपादक-रणजित मस्के लातूर :-घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना, 206 ग्राम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 15 लाख 23 हजर...

शिव महासंग्राम संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुलींच्या अनाथ बालगृहास शैक्षणिक साहित्य व फळवाटप…

उपसंपादक-रणजित मस्के लातूर :- लातूर येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार संघटनेचे...

मारहाण करून मोबाईल चोरणाऱ्या अंबाजोगाई जि.बीड येथील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी ठोकल्या बेडया…

उपसंपादक-रणजित मस्के लातूर:- याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमध्ये मोटार सायकल वरून येऊन मारहाण करून मोबाईल चोरून नेल्याची...

लातूर मध्ये पत्नीला पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा…

उपसंपादक-रणजित मस्के लातूर:- याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या...

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के लातूर:- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीस रात्रगस्त...

लातूर पोलीस गणेश विसर्जन बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधून दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना 4 पिस्टल, एक गावठीकट्टा व 59 जिवंत काढतुस, दरोडाच्या साहित्यासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

उपसंपादक-रणजित मस्के लातूर: याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीस रात्रगस्त...

गणेशोत्सव, पोळा व ईद-ए-मिलाद निमित्त प्रशासकीय इमारत औसा येथे अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के लातूर: - पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये दिनांक 12/09/2023 रोजी प्रशासकीय इमारत, औसा येथे 12.30 ते 14.00...

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य – लातूर विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनचा विशेष सम्मान…

उपसंपादक - रणजित मस्के लातूर :-प्रतिष्ठानच्या संस्थापक / अध्यक्षा मा.अश्विनी ताई महांगडे व प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष मा. निलेश बाबा जगदाळे...

रिसेंट पोस्ट