सिध्देश्वर यात्रेच्या खाजगी करण विरोधी पुर्व भाग कृती समितीच्या जन आंदोलनाला खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याची पडद्या मागुनच्या बातमीला लागली मिर्ची..
लातुर सह संपादक- रणजित मस्के खासदार साहेबांनी दिलेल्या पत्रकात कोणालाही बदनाम करण्याचा किंवा राजकीय डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला आहे.असे पत्र...