घर बांधण्यासाठी काढलेल्या कर्जाच्या वादात सपासप कोयत्याने वार करून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला कोलाड पोलीसानी ठोकल्या बेड्या…
प्रतिनिधी -सचिन पवार रोहा :- रोहा तालुक्यातील मौजे पाले खुर्द येथे नवऱ्यानेच पत्नीवर सपासप कोयत्याने वार करत खून केल्याची घटना...