डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विकास कामासाठी पुरेसा निधी देणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
प्रतिनिधी :-सचिन पवार रायगड: माणगांव:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतर्गत विकासासाठी आवश्यक असे प्रस्ताव तयार करावेत. या सर्व प्रस्तावाना शासनस्तरावरून...