रायगड -महाड

खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात रायगड पोलीसाना मोठे यश…

उपसंपादक - रणजित मस्के रायगड दिनांक 7/8/2016 रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत महाड पंढरपूर रस्त्याने बोरगाव ते चांडवे अशी...

मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर पर्यतची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतूकीस सुरू करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

राकेश सुरेश देशमुख रायगड: दि.२६ :-मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील 84 किलोमीटरचा...

महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिलीच घटना महसूल विभागात १० दिवसात अनुकंपावर भरती..!

प्रतिनिधी-सचिन पवार रायगड: पूजा सोनावळे / हिला १५ आगस्ट ३०२३ रोजी उपविभागीय प्रांत अधिकारी माणगाव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रधान...

ग्रुपग्रामपंचायत बामणोली येथे अविश्वास ठराव मजूर झाल्यानंतर आज नवनिर्वचित सरपंच पदी सुवर्णा सकपाल यांची बिनविरोध जाहीर……

ग्रुपग्रामपंचायत बामणोलीवर आज महाविकास आघाडीचा झेंडा पडकला… प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव रायगड रायगड :- माणगांव तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत बामणोली येथे आज...

अलिबाग येथे रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे १८ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा – २०२३ चे उद्घाटन…

उपसंपादक - रणजित मस्के रायगड : १८ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२३ चे उद्घाटन दिनांक १५/०७/२०२३ रोजी...

रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमटले ‘सागर तरंग’…!

रसिकांना मिळाली संगीत, नाट्य, नृत्य, हास्याची मेजवानी उपसंपादक - रणजित मस्के रायगड : बुधवारी संध्याकाळी रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर...

रायगड पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करण्याकरीता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन…

उपसंपादक - रणजित मस्के रायगड : रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करण्याकरीता मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,...

रायगड पोलीस दलातील पोलीस हवालदार श्री. रमेश कुथे यांना भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात कांस्य पदक प्रदान…

उपसंपादक - रणजित मस्के रायगड : मध्यप्रदेश राज्यात भोपाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या त रायगड जिल्हा...

सलग दुस -यादा रायगड पोलीस दलास सर्वोत्कृष्ट पोलीस घटक (Best Police Unit) किताब प्राप्त..

उपसंपादक- रणजित मस्के रायगड: राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादे मध्ये उत्कृष्ट पदधतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला...

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून खुन करणा-या आरोपीच्या खालापूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या…

प्रतिनिधी-रणजित मस्के रायगड: दिनांक १८/१२/२०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रीया बंदोबस्त सुरू होता. त्याच वेळी सायंकाळी १९.०० वाजण्याचे सुमारास स्थानिक...

रिसेंट पोस्ट