फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी “एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड” वर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा धडक मोर्चा..
सह संपादक - रणजित मस्के मुंबई एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मधील मुंबईसह देशभरातील किमान बावीस हजार युवा फिक्स टर्म कंत्राटी...