चर्चगेट रेल्वे स्थानकात ट्रेन चालू होताच आपल्या जीवाची पर्वा न करता बाळाचे व ३ महिलांचे प्राण वाचवणाऱ्या जीआरपी रेल्वे स्थानकातील होमगार्ड श्री पांडे व गुप्ता हे पोलीस गृहरक्षक “संघर्ष समिती मार्फत छत्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित “…
उपसंपादक-रणजित मस्के मुंबई:- दि. २८ /१० /२०२३ रोजी महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक संचालक महाराष्ट्र राज्य मा. श्री सिद्धार्थ...