धारदार शस्त्राने वार करुन पळुन जाणाऱ्या आरोपीस अवघ्या ४तासात अटक करणाऱ्यांचा मा.सह.पोलीस आयुक्त का. व सु. तर्फे विशेष सत्कार..
उपसंपादक-रणजित मस्के मुंबई:-दिनांक ०८/०३/२०२४ रोजी पहाटे ०४:३० वाजेच्या सुमारास टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत भिमसेन देवचंद भालेराव, वय ३५ वर्षे यास...
