कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका रोहा ( गोपाळवट विभाग मुंबई ) यांच्यामार्फत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन शिबिर २०२४ यशस्वी संपन्न..!!
प्रतिनिधी- मनोहर आगोंडे मुंबई :-दि. ७ जुलै २०२४ रविवार रोजी दु. ३ वाजता दादर पश्चिम येथे उपरोक्त विभागातर्फे वरील कार्यक्रम...