माणगांव

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार संदेश पालकर यांना प्रदान

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा २०२३ मधील चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार...

माणगांवमध्ये ६ म्हैस जातीच्या जणांवराची तस्करी करून अवैध वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या माणगांव पोलिसांनी मुसक्या

प्रतिनिधी:-सचिन पवार माणगांव :-माणगांव तालुक्यातील काही वर्षी सुरु असलेल्या पाळीव प्राण्याची तस्करी करून कत्तल ह्या गोष्टीना पुन्हा सुरुवात झाल्याची घटना...

मुबंई गोवा महामार्गावर माणगांव तालुक्यातील रातवड गावच्या हद्दीत भिषण अपघात, अपघातात एकाचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी -सचिन पवार माणगांव :-मुबंई गोवा महामार्गावर आज पहाटे ५ च्या सुमारास ऑटो रिक्षा व अज्ञात आयसार टेम्पो यांच्यात भिषण...

माणगांव साई येथे झालेल्या चोरीचा खुलासा माणगांव पोलिसाच्या हाती , रॉबरीचा बनाव माणगांव पोलिसांकडून उघड…

प्रतिनिधी-सचिन पवार माणगांव: माणगांव पोलीस स्टेशनं येथे प्रथम प्रभाकर पारावे वय वर्ष 21 रा. चिंचवळीवाडी पो. गोरेगाव ता. माणगांव हा...

माणगांव मौजे मुगवली येथे देवगड नालासोपारा एसटी आणि टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत 9 जण जखमी…

प्रतिनिधी- राकेश देशमुख माणगांव: अपघात घडला तारीख वेळ ठिकाण :- दिनांक 23.02.2023 रोजी वाजताच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक...

मीडियावार्ता व स्वराज्य सह्याद्रीचा ग्रुप माणगांव आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा २०२३ माणगाव मध्ये दिमाखात संपन्न…

प्रतिनिधी-सचिन पवार माणगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभ मुहूर्तावर रायगडच्या पावन भूमीत विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या समाजसेवकांचा गौरव करणारा...

मुबंई गोवा महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा कशेने गावच्या हद्दीत ऍक्टिवा व टेम्पोच्या अपघातात तरुण ठार…

प्रतिनिधी सचिन पवार माणगांव: माणगांव तालुक्यातील कशेने गावच्या हद्दीत पुन्हा एकदा ऍक्टिवा स्वारचा अपघात अपघातात मयत करण वाघमारे वय वर्ष...

मुबंई गोवा हायवेवरील खरवलीफाटा येथे दुचाकीवरून घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार…

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव :-मुबंई गोवा महामार्गवर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ऍक्टिवा घसरून अपघात झाल्याची घटना घडली असून या...

माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे थंडीतुन शेकोटी शेकत असताना मनात राग धरून केला खून…

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव: माणगांव तालुक्यातील विळे विभागातील मौजे सणसवाडी येथे एकाचा खून झाल्याची घटना आज घडली आहे. पोलीस सूत्रांकडून...

मुबंई गोवा महामार्गालां यमराजाचा विलखा सतत होणाऱ्या अपघातमध्ये नागरिक त्रस्त 2 मोटार सायकल स्वार जागीच ठार…

प्रतिनिधी-सचिन पवार माणगांव : दिनांक.15 जानेवारी 2023 माणगांव :-मुबंई गोवा महामार्गवर माणगांव तालुक्यातील तिलोरे गावच्या हद्दीत दुचाकी स्वार व कंटनेर...

रिसेंट पोस्ट