माणगांव

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आपल्या ताब्यातील प्याजो रिक्षा टेम्पो चा ताबा सुटल्याने अपघात…..

प्रतिनिधी :-सचिन पवारमाणगांव रायगड माणगांव :-मुंबई गोवा राष्ट्रीय ६६ महामार्गावरील मौजे कोशिबळे गावच्या हद्दीत एम एच ०६ बी व्ही ४९३९...

माणगांव रेल्वे स्थानकात काही गाडयांना थांबा देण्याबाबत कुणबी युवा मंच मुंबई तालुका माणगांव तर्फे निवेदन पत्रक…..

प्रतिनिधी :-सचिन पवारमाणगांव रायगड माणगांव :-दक्षिण रायगड मधील माणगांव, महाड,श्रीवर्धन, पोलादपूर,तला, म्हसळा या तालुक्यातील असंख्य नागरिक नोकरी धंद्या निमित्ताने मुंबई,ठाणे...

मैत्री कशी जपावी हे आदर्श न्यू इंग्लिश स्कूल बामणोली दहावी 2001 ग्रुपच्या विद्यार्थी मित्राकडून शिकावे…

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव रायगड माणगांव :-2001 साली दहावीच्या विखरूलेल्या ग्रुपच्या मित्र मैत्रीणींना ग्रुपचे ऍडमिन निलेश भागोजी पवार यांनी व्हॉट्सअँप...

प्रबोधन कौशल्य निकेतन पहल नर्चरिंग लाईव्ह संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन माणगांव येथे उत्साहात संपन्न

दैनंदिन योग अभ्यास मुळे शरीर, मन, भावनांना स्वास्थ्य लाभते प्रतिनिधी :-सचिन पवारमाणगांव रायगड :- माणगांव :- जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले, आरोग्य...

माणगांव रेल्वे स्टेशनं जवळ रेल्वेची ठोकर लागून एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू……

प्रतिनिधी :-सचिन पवारमाणगांव रायगड :-माणगाव तालुक्यातील माणगांव गोरेगाव हद्दीत काल दि.८ जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची...

माणगांव तालुक्यातील गणेश यशवंत वाघरे स्कूलचा एस एस सी परीक्षेचा निकाल १०० टक्के…..

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव :-गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल चा यावर्षीचा एस एस सी निकाल १०० टक्के लागला असून...

मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल ओपन अब्रेला खरवली फाटा येथे ट्रकने उभ्या असलेल्या एस पी पावर रस्त्याचा कॉकरेटीकटन करणाऱ्या पावर मशीनला दिली जोरदार धडक

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव :-मुंबई गोवा महामार्गावर दि.२४ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मौजे खरवली फाटा हॉटेल ओपन अब्रेला...

माणगांव तालुक्यात तीन ठिकाणी गावठी हातभट्टी दारुवर पोलिसांची बेधडक कारवाई…

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव :माणगांव तालुक्यातील रुद्रवली आदिवासी वाडी,महादपोली व सुर्ले आदिवासीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टी तयार केलेली दारू व...

माणगांवमध्ये दिवसाढवळ्या चोराचा सुळसुळाट, भर दुपारी बाजारपेठेत एका अज्ञात इसमाकडून चैन चोरी करण्याचा प्रयत्न…….

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव :-माणगांव बाजारपेठेतून दि.१८ मे रोजी दुपारी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सुषमा अशोक मेहता वय वर्ष ६० रा...

माणगांवमध्ये दिवसाढवळ्या चोराचा सुळसुळाट, भर दुपारी बाजारपेठेत एका अज्ञात इसमाकडून चैन चोरी करण्याचा प्रयत्न…….

प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव :-माणगांव बाजारपेठेतून दि.१८ मे रोजी दुपारी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सुषमा अशोक मेहता वय वर्ष ६० रा...

रिसेंट पोस्ट