श्री संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती रायगड जिल्हाअध्यक्ष तुकाराम चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न…
प्रतिनिधी :-सचिन पवारमाणगांव रायगड माणगांव :-संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंती निमित्त माणगांव येथे शेकोडो भाविकांनी दर्शन घेतला...