केंद्रीय योजनांच्या सहकार्याने औषध वनस्पतींची राज्यात लागवड वाढवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
प्रतिनिधी :-सचिन पवारमाणगांव रायगड माणगांव: आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय औषध नियंत्रण बोर्ड औषधी वनस्पतींची लागवड, संरक्षणाकरीता काम करीत आहे. केंद्र...