शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जितेंद्र पाटील यांची सर्वानुमते सहर्ष निवड
महाराष्ट्र सह संपादक -रणजित मस्के माहिती अधिकार व पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारीतेची चळवळ...