महाड

महाड एमआयडीसी प्रदीप शेटे केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक…!

उपसंपादक : राकेश देशमुख महाड :-महाड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये सतत विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. महाड एमआयडीसीतील प्रदीप शेटे...

पोलादपूर पोलीस ठाणे तर्फे हळदी कुंकू समारंभानिमित्त तुळशीवृक्ष वाटप…

उपसंपादक : राकेश देशमुख महाड :- महाराष्ट्र पोलीसांच्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे वर्षाचे ३६५ दिवस पोलीस बांधव जन सामान्यांची...

भोंसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना विषबाधा ? २८ विद्यार्थी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख महाड:- भोंसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी २८ जानेवारी रोजी रायगड मध्ये आले असता किल्ले रायगड येथील...

कोकण कडा मित्र मंडळ महाड-रायगड तर्फे किल्ले रायगड येथे ‘३५० किल्ल्यांवर ध्वजारोहण मोहीम’ मोठ्या उत्साहात संपन्न

उपसंपादक-राकेश देशमुख महाड:- श्रीशिवराज्याभिषेकदिनाचे ३५०व्या वर्षानिमित्ताने ७५व्या प्रजासत्ताकदिनी कोकण कडा मित्र मंडळ महाड च्या वतीने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आयोजित...

महाड कुसगाव बौद्धवाडी येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी गुन्हे दाखल..

उपसंपादक: राकेश देशमुख महाड :- 25 जानेवारी रोजी महाड तालुक्यातील कुसगाव बौद्ध वाडी येथे दोन गटामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली...

झाड तोडण्यासाठी गेलेल्या लहुलसे गावातील ५६ वर्षीय इसमाचा झाडावरून पडून मृत्यू…

उपसंपादक-राकेश देशमुख महाड:- ३० डिसेंबर २०२३ रोजी पोलादपूर तालुक्यातील लहूलसे गावच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा पाय घसरला आणि...

मुंबई गोवा हायवेवर नडगाव हद्दीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अशोक पावशे ठार, तर इनोव्हा कार चालक फरार…

उपसंपादक-राकेश देशमुख महाड:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास एका दुचाकी स्वाराला इनोवा कारने धडक दिली. धडक एवढी भीषण...

महाडमध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन मोठया उत्साहात साजरा…

प्रतिनिधी-सखाराम साने महाड:- असा उत्कृष्ट नियोजन कार्यक्रम मि आज पर्यंत कधीच पाहिला नाही : तहसिदार शितोळे दिव्यांगाना माझा सहकार्य सदैव...

मुलगा झाला म्हणून मित्रांना पार्टी दिल्यानंतर पाण्यात पोहायला गेलेल्या मंगेशचा बुडून दुर्दैवी मृत्यू..

उपसंपादक-राकेश देशमुख महाड :- दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळच्या सुमारास महाड तालुक्यातील भोराव येथील नदीपात्रात एका 35 वर्षीय इसमाचा...

महाड शहरात भरदिवसा घरफोडी करून ६ लाख २१ हजार रुपयाची रक्कम व दागिने चोरणारी टोळी कॅमेरात कैद..

उपसंपादक-राकेश देशमुख महाड:- महाड शहरात भर दिवसा 3 अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मोठा हात मारला आहे. मुंबई गोवा हायवे लगत...

रिसेंट पोस्ट