महाड येथील सुकटगल्लीत आरोपी विकास शिंदे यांस विनापरवाना बेकायदेशीररित्या व्हिस्की विकताना ठोकल्या बेड्या..
उपसंपादक-राकेश देशमुख महाड:-मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी आरोपी विकास भागोजी शिंदे रहाणार चोचिंदे , पोस्ट- दादली, ता.महाड, जि.रायगड यास...