वीर रेल्वे स्टेशन येथे स्कॉर्पिओ व टोइंग व्हॅन अपघातातील ४ मृत व्यक्तीच्या वारसांना मिळणार मदत…
उपसंपादक-राकेश देशमुख महाड आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधितून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहिर...*शुक्रवारी पहाटे मुंबई -...