महाड

पेण प्रादेशिक परिवहन विभागामार्फत महाडमध्ये वाहन चालकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे…

प्रतिनिधी-रेश्मा माने महाड : राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असल्याने त्याला आळा बसावा यासाठी आता परिवहन विभाग देखील रस्त्यावर...

महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापूरुषांच्या केलेल्या अवमानाबद्दल वंचित आघाडीच्या वतीने महाड मध्ये जाहीर निषेध…

प्रतिनिधी-रेश्मा माने महाड: महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षणमंत्री भाजपा चे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव...

महाडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी तर्फे सुषमाअंधारे यांचा जोडे मारून निषेध…

प्रतिनिधी-रेश्मा माने महाड: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या व उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवदेवता तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल...

वराठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौं नम्रता नितीन लोखंडे यांचा बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश…

प्रतिनिधी- रेश्मा माने महाड: महाड तालुक्यात सध्या 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असताना खाडी पट्ट्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या आणि 15...

कोकण कृषी फाऊंडेशन, पोलिस मित्र संघटना व नमो भारत मोर्चा दिल्ली यांच्या सहयोगाने आरोग्य शिबीराचे आयोजन…

प्रतिनिधी-रेश्मा माने महाड: मंगळवार दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी कोकण कृषी फाउंडेशन, पोलीस मित्र संघटना व नमो भारत मोर्चा दिल्ली...

महाड भोराव बौद्धवाडी येथे एका 40 वर्षीय बाईक स्वारचा डंपर खाली चिरडून मृत्यू…

प्रतिनिधी-राकेश देशमुख महाड: दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी रात्री 08 :00 वाजताच्या सुमारास भोराव बौद्ध वाडी येथील दापोली पंढरपूर रोडवर...

महाड शहरातील असंख्य मुस्लिम महिलांचा शिंदे गटात आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश….

प्रतिनिधी-रेश्मा माने महाड : महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता आवश्यक तेवढ्या...

महाडमध्ये श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे अती उत्साहवर्धक असे आयोजन…

प्रतिनिधी-रेश्मा माने महाड: महाड दादली किंजलघर येथे मिती मार्गशीर्ष शु. शके १९४४ अर्थात श्री दत्त जंयती जन्मोत्सव सोहळा संपूर्ण तालुक्यात...

मुंबई गोवा महामार्गावर धामणदेवी येथे ईरटीगा चालकाचा ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळुन अपघात…

प्रतिनिधी-राकेश देशमुख महाड: मंगळवार दिनांक ०६/१२/२०२२ रोजी सकाळी ०८:१५ वाजण्याचे दरम्याने मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ धामणदेवी दत्तवाडी तालुका पोलादपूर...

महाडमध्ये महामानवास 1066 प्रज्वल ज्योतींचे अनोखे भावपूर्ण अभिवादन…

प्रतिनिधी- रेश्मा माने महाड: मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात...

रिसेंट पोस्ट