महाड एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक युनिट चारमध्ये चोरी 1 तासांत मुद्देमालासह 4 चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
उपसंंपााक-राकेश देशमुख महाड : महाडएमआयडीसीतील कारखान्यांमध्ये चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसापूर्वी एमआयडीसीतील कारखान्यामध्ये चोरी झाली...