मुंबई गोवा महामार्ग येथील महाड येथे एका मोटार सायकल चालकाचा रोडच्या बाजुकडील रेलींगला ठोकर लागुन जागीच मृत्यू…
उपसंपादक-राकेश देशमुख महाड: महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि. १८/०९/२०२३ रोजी ०४.५० वाजताचे सुमारास.घटनास्थळ म.पो. केंद्रापासून...