मोकाट गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक यांचे गुरांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधण्याची मोहीम सुरू..
उपसंपादक : मंगेश उईके मनोर :-मोकाट गुरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाहतूक शाखेला...