चैतन्य इंडीया फीन क्रेडीट प्रा. लि. वाई शाखा सातारा येथील वसुली अधिकारी यास मोटर सायकल आडवी मारुन जबरस्तीने पैसे हिसकावून नेहणा-या चोरटयांचा शोध घेवून त्यांना धर्मपूरी ता. माळशिरस जि. सोलापूर येथून ताब्यात घेवून गुन्हा ३६ तासात आणला उघडकीस…
उपसंपादक-रणजित मस्के भुईंज: -दिनांक ०४ /७/२०२३ रोजी १३.५० वा. मौजे केंजळ गावचे हद्दित बोडरे वस्ती ते केंजळ जाणारे कच्चा रोडने...