बिल्डिंगच्या ड्रेनेज पाईपद्वारे वर चढून घरफोडी करणाऱ्या स्पायडरमॅन आरोपीतास एम.एच.बी.काॅलनी पोलीसानी ठोकल्या बेड्या. ..
उपसंपादक-रणजित मस्के बोरीवली : CR no 276/2023, Us 457,380 IPC सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 22/06/2023 रोजी फिर्यादी...