आंघोळ करणाऱ्या महिलेचे फोटो/व्हिडीओ काढणाऱ्या आयबी सुरक्षा रक्षकाच्या बंडगार्डन पोलीसांनी आवळल्या मुसक्या..
पुणे:पुणे स्टेशनकडील आयबीच्या शासकीय निवासस्थान गेस्ट हाऊसमध्ये आंघोळ करणाऱ्या एका महिलेचा बाथरुममधील खिडकीतून फोटो काढणाऱ्या आयबीच्या सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या...