पिस्टल तसेच धारदार शस्त्रासह घरफोडी करणाऱ्या टोळीस हडपसर पोलीसानी अटक करुन १,२२,४४०००/-किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत…
उपसंपादक-रणजित मस्के पुणे:- पिस्टल तसेच धारदार हत्यारांसह दरोडा, घरफोडी करणाऱ्या टोळीस अटक करून टोळीकडून सव्वाकिलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी,...