पुणे

स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या महिलेस स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद..

उपसंपादक - रणजित मस्के पुणे :-स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात...

३४ पुणे पोलीस निरीक्षकांच्यासध्याची नेमणूकीवरुननविन नेमणूकीचे ठिकाणांची यादि..

संपादिका - दिप्ती भोगल पुणे :-१गणेश संभाजीराव जवादवाडपिंपरी चिंचवडठाणे शहर २कृष्णदेव कल्पणा खराडेपिंपरी चिंचवडठाणे शहर ३अमरनाथ रामचंद्र वाघमोडेपिंपरी चिंचवडठाणे शहर...

पुण्यात पिस्तूल बाळगणाऱ्या ३ जणांना सिंहगड रोड पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या ३ इसमांना बेड्या ठोकण्यात आल्या . ही कारवाई...

इस्टेट एजंट म्हणून प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसुन दागिणे व मोबाईल फोन चोरणारा चोरटा सहकारनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात…

उपसंपादक - रणजित मस्के पुणे :- दि. १३/०२/२०२४ रोजी सुमीत चव्हाण रा. सहकारनगर नं.१ पुणे यांना एक इसम तुमचे घर...

उपचारासाठी परदेशातुन आलेल्या नागरिकांना लुबाडणारी परराजीय टोळीचा पुणे ते दमण मार्गावरिल ६०० पेक्षा जास्त सीसीटिव्हिची पाहणी करुन कोंढवा तपास पथकाने केला पदाफार्श..

उपसंपादक- रणजित मस्के पुणे :- सौदी भागातील यमन देशातील नागरिक हे कोंढवा भागात मोठया प्रमाणात उपचारासाठी येत असतात सदर नागरिकांना...

२ वर्षांपासून फरार आरोपीला येरवडा पोलीसानी धाडले तुरुंगात…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- पुणे : २ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला तुरुंगात धाडण्यात आले. ही कारवाई पुणे पोलीस दलाच्या येरवडा...

स्वःसरंक्षणासाठी बेकायदेशीर पिस्टल बाळगणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलीस ठाणेकडून अटक…

उपसंपादक - रणजित मस्के पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो यांनी येवु घातलेल्या विधानसभा च लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीर हत्यारे...

महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन…

प्रतिनिधी-मंगेश उईके पुणे :-दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग...

पुण्यात चांगल्या वस्तीत राहुन इंटिरीअर डिझाईनींचा डिप्लोमा केलेला व्यसनाधीन जावून चोरी करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे : -बिबवेवाडीतील चांगल्या वस्तीत राहणारा ४७ वर्षीय उच्चशिक्षित गृहस्थ व्यसनाधीनतेने वाहनचोरीचे गुन्हे केले आणि अखेरीस पोलिसांच्या तावडीत...

झोमेंटो बॉयला मारहाण करण्याऱ्या अज्ञात गुन्हेगारांना लष्कर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाकडून अवघ्या ८ तासाच्या आत ताब्यात घेऊन केला गुन्हा उघड..

उपसंपादक - रणजित मस्के पुणे :- झोमेंटो बॉय ला मारहान करण्याऱ्या अज्ञात गुन्हेगारांना लष्कर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाकडून अवघ्या...

रिसेंट पोस्ट