हांडेवाडी येथील टेकडीच्या उतारावर झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीस हडपसर तपासप थकाकडून अटक..
उपसंपादक- रणजित मस्के पुणे :-दिनांक १२/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०७:४५ वाजताचे सुमारास रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत, हांडवाडी सय्यद नगर रोडच्या...