मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानेअभिलेखा वरील सराईत आरोपीस अटक करून आयुक्तालयातील सोनसाखळी चोरीचे एकूण ५ गुन्हे केले उघड..
उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अंमलदार याना अभिलेखा वरील गुन्हेगार अनिरथ उर्फ अनिरुद्ध योगेश नानावत वय 22...