२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना पोलीसानी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड मध्ये संपन्न..
उपसंपादक-उमेद सुतार पुणे :- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने पार पाडण्यात आला त्याचबरोबर पिंपरी चिंचवड...