युनिट 6 गुन्हे शाखेने मोक्का गुन्ह्रामध्ये जामिनावर असलेल्या सराईत आरोपीताकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस केले जप्त
सह संपादक - रणजित मस्के पुणे दि.13/02/2025 रोजी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान युनिट 6 कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व...