महाराष्ट्र शासनाचे महसुल, वन विभाग व पोलीस स्वात्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ नोकरीचे अमिष दाखवून अनेक नागरीकांना लुटणारा भामटयास गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद..
सह संपादक - रणजित मस्के पुणे बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रंमाक १०६/२०२५ बी एन एस कलम ३१६/२,३१८,३१९, मधील फिर्यादी...