आळेफाटा पोलीसांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यातुन कार, मोटारसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी केली जेरबंद एकुण ३१,२०,००० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त..
उपसंपादक-रणजित मस्के पुणे ग्रामीण ; आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक ०७/१०/२०२४ रोजी फिर्यादी नामे श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ वय ३७ वर्षे...